भद्र महिला याचा अर्थ सभ्य, सुसंस्कृत महिला. ओडिया भाषेत (आणि बंगालीतही) भद्र हा शब्द नेहमीच्या बोलण्यातही वापरला जातो. दोन्ही भाषांमध्ये संस्कृत शब्द खूप आहेत.