तेल कडकडीत तापलेले असणे जरुरीचे आहे, अन्यथा रोल तेल पितात.
स्प्रिंग रोल किंवा एग रोल शीटस् मिळाल्या नाही तर काही करता येईल का? मैदा किंवा कणकेने?
तुमच्या बऱ्याच पाककृती मिपावर देखील वाचल्या आहेत. चीजची एखादी सहज मिळणारं साहित्य वापरून करायची (व्हेज) डिश सांगाल का?
-सौरभ.