(नेहमीप्रमाणेच) माहितीपूर्ण आणि रोचक लेखाबद्दल आभार.
कालची विज्ञान काल्पनिका आजची सत्यकथा होते ह्याचेच हे उदाहरण आहे.
(दूरदेशी असलेल्या मुलाला 'आज तुझ्या आवडीचे श्रीखंड केले आहे' किंवा 'मी आता बटाटेवडे करत आहे' हे फोनवरून सांगताना 'गंधा'चा सिग्नलही दृक-श्राव्य सिग्नलसारखा पाठवता यायला पाहिजे असं माझ्या नेहमी मनात येतं.)