वापरायच तर काहीही वापरता आलं असतं पण मला जे वापरावसं वाटलं ते मी वापरलं ....माझ्या मते ह्या शब्दाने सर्वसामान्य माणसाच्या मनातला विचार ह्या कवितेत तरी जसाच्या तसा मांडला जातोय. घाण शिव्या द्यायच्याच असत्या तर कविता कशाला केली असती....

आणि माझ्या लेखी च्यायला आणि साले ह्यात फारसा काहीही फरक नाही... शिवितही साधी शिवी असा प्रकार असतो हे आजच कळले....

येथे साहित्य खराब करण्याचा काहीही संबंध येत नाही