अग आई ग!
मला अर्धा तासही नाही करता आला हो कधी.
तुमचा लेख वाचला नाही अजून पण पहिल्या दोन वाक्यातच हृदयात कळ आली की हो श्रावणसर!
आता तुमची एम ८० वरून सहा तास प्रवास करण्याची जिद्द पाहिल्यावर नक्कीच हा लेख आवर्जून वाचण्यासारखा असणार हे कळले.
नीट वाचून प्रतिक्रिया देईन.