मस्त लिहिल आहे

आवडले

असे देशी फिरंगी अनेक झालेत आजकाल

त्यांना पोह्या-बटाटयांच्या पापडाची,लहानशा टपरीतल्या मिसळीची, ईराण्याच्या चहाची आणि आईने केलेल्या पुरणपोळीची चव कळणं कठीण!!!! आयुष्य कॅलरीज मोजण्यात गेलं तर उत्तम पदार्थांची चव कशी कळणार?