भाग्यवान आहात!
शे-दोनशे रुपयांसाठी वाटेल त्या थापा मारून गाईड करणारे कुठे आणि इतिहासाची समतानता जीवनात भिनलेला आझमचाचा कुठे!
परवा-परवा अजिठ्याला गेलो होतो. केवळ रोमांच! आझमचाचा आम्हालाही लाभले असते तर आम्हीही आठ दिस सहज काढले असते तिथे.
आता काय? आझमचाचाही नाहीत आणि अजिठाही आम्ही खरडून ठेवलाय - अजिंठ्याची मूळ चित्रंही दुर्दैवीच!
म्हणून म्हणतो - भाग्यवान आहात!