चाचाला वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकल्याचा उल्लेख मी मघा केला होता. तीन दिवसांनंतर ते मला समजलं. राजकारण हा तो विषय असावा. त्या तीन दिवसांत त्या विषयाचा चाचाच्या बोलण्यातून एकदाही उल्लेख झाला नव्हता.
वा काय सांगितलत तुम्ही. राजकारणाचा त्याग हा हल्ली मनःशांतीचा एकमेव मूलमंत्र आहे, असेच मलाही वाटते.