ह्या लेखनाची रंजकता, बोधकता, दृश्यमानता आणि अजंठ्याची पार्श्वभूमी विचारात घेतली तर ह्या कथेवर, व्यक्तिमत्वावर आधारलेला एखादा चित्रपट किंवा निदान एखादा लघुपट तरी बनवता येईल असे वाटते.
अर्थात ह्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपले विचार मांडले तर ते जास्त वास्तविक होतील हे निश्चित.