१/४ कप मैदा, १/२ टे.स्पून कॉर्नफ्लोअर ,चिमूटभर बेकिंग्पावडर घालून घट्ट मळणे. अर्ध्या ते पाऊण तासाने पातळ पोळी लाटून त्यात सारण भरून रोल करून तळणे.पण त्यात फार वेळ जातो असे मला वाटते.त्यापेक्षा  बाजारात स्प्रिंग रोल शीट सहज उपलब्ध असतात,भारतातही.एका पाकिटात ५० शीट येतात. पाकिटे २ प्रकारचेई मिळतात, त्यातील लहान साइझचे शीट घ्यावेत,ते तळायला सोपे आणि सोईचे जाते.

चीज च्या शाकाहारी,सोप्या पाकृ लवकरच देते,:-)
स्वाती