हा विचार चांगला आहे.
चांगल्या निर्माता दिग्दर्शकाच्या आणि पटकथाकाराला ही कथा / लेख दाखवली तर एखादा त्या पार्श्वभूमीवर पत्रकार / अभ्यासक / समाजसुधारक / संस्कृतीचा ठेवा / धर्मनिरपेक्षता असे सगळ्या पैलूंना स्पर्श करणारा चांगल्ल चित्रपट बनवू शकेल. आणि अजिंठा वेरूळचा बॅकड्रोप असेल तर हल्लीचा ट्रेंड पाहिलातर एखाद्या आंतर्राष्ट्रीय पारितोषिकाचा मानकरीही होईल.
ह्या सूचनेचा जरूर विचार करावा.