ज्या तरूण-तरूणींना आंतरजातीय विवाह करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी प्रतिबिंब मिश्र विवाह मंडळाने (पूर्वीचे सुगावा मिश्र विवाह मंडळ, मुंबई) आता इंटरनेट च्या माध्यमातून नांव-नोंदणी सुरू केली आहे, सध्या काही काळासाठी मोफत नोंदणी सुरू आहे, कृपया, दुवा क्र. १ या संकेत-स्थळाला भेट द्या.