कवितेस प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.
महेशराव/प्रदीपराव - वृत्तमात्रांबद्दल आपले विचार पटले. नव्या आवृत्तीत बदल करीन.
छायाताई/ मिताली - शीर्षकाबद्दलची आपली मते समजली.
प्रदीपराव/अनिरुद्धशेठ - वारंवार येण्याचा प्रयत्न करीन.
चित्तरंजन - अवांतरमधले आपले मत समजले. सर्वहारांबाबत तुम्ही आणखी लिहावे ही अपेक्षा.
पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार.