अरे सन्डी, तुझा हा प्रवास वाचून मिही माझ्या बालपनात गेलो.पण खर सांगू तुझ्या ह्या प्रवासाने माझे डोळे पानावले.
असाच यशस्वी प्रवास चालू राहो ही सदिछा.