खुप सुंदर निरीक्षण आहे.
ते काय आज्जीबाईसारखं स्वीटपटेटो वगैरे खात बसू काय? So many calories it gives!"
हे वाचून सगळ्यात जास्त हसू आले. आज्जीबाईला नावे ठेवणारीणीला फ्रेंच फ्राईज मध्ये किती कॅलरीज आहेत ते माहित नसावे?
पण मग माणसाच्या हाती पैसा आला की सगळ्या जुन्या आणि तथाकथित 'मागास' गोष्टींशी त्याची नाळ तुटते आणि "तथाकथीत फॉरवर्ड" गोष्टींशी ती जुळते हेच खरे.
साधना