कथा छान आहे. रोजचाच असा प्रसंग साध्या आणि ओघवत्या भाषेत मांडला आहे.
माझ्या सोबतच्या अशाच स्वतःला फिरंग समजणाऱ्यांबद्दल माझेही असेच काहीसे मत आहे.
अजब यांनी सुचवलेले 'कलि(यु)ग' हे नावही मस्तंच आहे.