सगळ्या जुन्या आणि तथाकथित 'मागास' गोष्टींशी नाळ तुटलेली दिसत नाही. ममाने सांगितले म्हणून १६ सोमवार्स केलेत ना ! यालाच म्हणतात संस्कृती जपणे. वा व्वा... छान लेखन. काय म्हणावे या बयेला आणि या प्रसंगाला? शीर्षक न सुचणे अगदी स्वाभाविक आहे.
अजब यांनी सुचवलेले कलि(यु)ग शीर्षक आवडले.