लेख आवडला. मजेदार प्रसंग.

मी अनेक दिवस तथाकथित फिरंगी लोकांच्या मध्ये राहतो पण त्यांना कसलीच क्रेझ आहे असे मला जाणवले नाही. इकडचे सामान्य फिरंगी साधेच असतात. जसे आपण उठून कोठल्या उपहारगृहात जातो तसे ते शेजारच्या उपहार गृहात जातात. ते योगायोगाने मॅक्डी असेल तर भाग वेगळा. मग मॅक्डी मध्ये जावून खाणे आणि त्यात धन्यता मानणे याला फिरंगीपण का मानावे !! हा धेडगुजरीपणा आपल्या कडचे 'फॉरवर्ड' लोक कोठून शिकले कोण जाणे.

कलि'यु'ग हे शीर्षक फार मस्त वाटले .

--लिखाळ.