श्लेष्मा म्हणजे प्राकृत मराठीत शेंबूड... श्लेष्मल म्हणजे शेंबुडाने परिपूर्ण. (-ल हा प्रत्यय स्वामित्वाचा/परिपूर्णतेचा दर्शक आहे. जसे स्नेहल, रूपल, दीपल...)
श्लेष्मल ह्या शब्दाचा अर्थ अत्यंत ग्राम्य भाषेत सांगितल्याबद्दल क्षमस्व. पण ह्याहून योग्य शब्द सापडले नाहीत.