तुम्ही माझ्याशी सहमत नाही ह्याने मला काहीही फरक पडत नाही कारण मी जसे आधी म्हटले तसे पुन्हा सांगेन हा लेख कुणीही माझ्याशी सहमत व्हावे , सहानुभुती दाखवावी किंवा सल्ले द्यावे म्हणून मी लिहिला नाही..... आमच्या अनुभवातून इतरांनी कोणत्याही टुर कंपनीचे बुकिंग करताना असे अनुभव येउ नयेत ह्याची खबरदारी घ्यावी आणि माझी लिखाणाची हौस पूर्ण व्हावी एवढीच माझी अपेक्षा होती....

प्रत्येक गोष्टींवर टिका करून आणि असे करणे चुकीचे आहे वगैरे म्हणून काहीही साध्य होणार नाही....

जी एस तुम्ही अज्जुका आणि भटकळ ह्यांनी सर्व भाग नीट वाचलेले दिसत नाहीत भाग ४ आणि भाग ५

जी एस ह्यांनी तुम्ही वेळा बदलून घ्यायला हव्या होत्या असा सल्ला दिला आहे म्हणून तुम्हाला मी ह्या भागांचे रेफरन्स दिले. आणि सामंजस्याने इतरांशी बोलून वेळ बदलणे साध्य आहे का हे परिस्थिती वर अवलंबून आहे हे सांगणे नलगे.

आणि तुमचे म्हणणे १००% बरोबर आहे ज्यांचं म्हणणं आपल्याला पटत नाही त्यांच्याकडे कशाला लक्ष द्यायचं? पण असा विचार तुम्ही केलेला नसावा.

(व्यक्तिगत रोख वाटलेला भाग संपादित केलेला आहे. : प्रशासक)