लेख आवडला. मजेदार प्रसंग व ओघवती भाषा.

मग मॅक्डी मध्ये जाऊन खाणे आणि त्यात धन्यता मानणे याला फिरंगीपण का मानावे - माझ्या मते अमेरिका वा तत्सम देशात मॅक्डी मध्ये जाणे हे अगदी सामान्य आहे, पैसे जास्त खर्च करायचे नाही, पण पोटभर जेवल्यासारखे तर वाटले पाहिजे, म्हणून बरेच सर्वसाधारण लोक इथे जातात, शक्यतो उच्चमध्यमवर्गीय वर्ग इथे जाणे टाळतो. पण भारतात आणि इतरही अनेक देशात याच्या उलट स्थिती आहे, त्यांचे भरमसाठ दर पाहता मध्यमवर्गियाला ते परवडणे शक्य नाही, म्हणून जे लोक जाऊ शकतात त्यांना धन्य वाटत असावे.