राहुल, तुमचं मत पटलं. त्या दृष्टीने खालील चार ओळी लिहिल्या, बघा कसं वाटतंय:
येइलच ती इतक्यात,ह्या दवभरल्या धुक्यात
दाबलेल्या हुंदक्यात बोलू काय सांगाल का
रात्रि माझियापरीच, घेऊनी कविता उरीच
न जागला तुम्ही कधीच,कि खरे सांगाल का
*************************
...तुमच्या प्रतिसादाचं स्वागत !