तुमचा लेख वाचून मला माझे अमेरिकेत यायच्या अधिचे १५-२० दिवस आणि ईकडे आल्यानंतर चे दिवस आठवले.
सुरवातिला मला पण खुप कंटाळा आला होता....मला आता एक वर्श पुर्न होइल इकडे येवून.... आता ठिक आहे.
कंटाळा येत नाही असे नाही पण मन तर रमवावे लागतेच ना.......मी पण न्यू जर्सी मध्ये राहते.... तुम्ही कुठे राहता.