किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
त्वचा चमकते तरी कुणी यौवनात नाही!
    - वा वा .
मन आणि तव्याचे शेरही आवडले.

असा तवा तापला व दाणा घरात नाही
    ऐवजी
असे तवा तापला व दाणा घरात नाही
    किंवा
तवा तापला असून दाणा घरात नाही
   असे केले तर?