प्रदीपजी,

खूपच सुंदर आणि रसपूर्ण कविता!!

तृप्त हा...अतृप्ततेचा सोहळा बेभान...!
घेतलेही अन् दिलेही एकमेकां दान...!
अन् दवाने चिंब न्हाले पिंपळाचे पान...!!

हे विशेष आवडले...