अगं तू आधी, अरे तू आधी....

कविता फारच भारी! चैत्रचैत, तुम्ही नवकवितेचे नवयुग आणले आहे. अभिनंदन. शुभेच्छा. एक विचारायचे होते, ह्या चैत्रचैतचा अर्थ काय हो?