किती बोललो डोळ्यांने, ओठां-स्पर्शांनेशब्द निरोपाचा काही सापडला नाही...
अप्रतिम, मिलिंदराव. फार म्हणजे फारच छान !
श्वेत, व्योम, विहंग...ओहोहो ! - किं वार्ताम् :) (क्या बात है !!!)