मनास येते तसे तुम्ही वागता तरीहीकसे म्हणवते - "खरेच काही मनात नाही!"
छान...छान...
किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...त्वचा चमकते तरी कुणी यौवनात नाही!
अप्रतिम, पुलस्ती !
शुभेच्छा.