किती बोललो डोळ्यांने, ओठां-स्पर्शांने
शब्द निरोपाचा काही सापडला नाही...
सुरेख कविता. समारोप तर फारच आवडला.