अतिशय सुंदर कविता

किती बोललो डोळ्यांने, ओठां-स्पर्शांने
येथे

किती बोललो डोळ्यांनी, ओठां-स्पर्शांनी

असे न लिहिण्यामागे काही विशिष्ट उद्देश आहे का?

'नी' जागी 'ने' चा हेतू उलगडला नाही!