चित्तरंजनराव,
वा,गझल सुंदर आहे. इतरांनी वर व्यक्त केलेल्या भावनांशी मी सहमत आहे,त्याहून वेगळे काय सांगू? 

जीवना आतातरी देशील का पत्ता तुझा
खेळतो आहे कधीचे मी जुगाऱ्यासारखे

मी कधी करणार नव्हतो पापण्या ओल्या मुळी
दुःखही माझ्यापुढे आले भिकाऱ्यासारखे

तारका, आकाशगंगा, चंद्र, उल्कांच्या सरी
शेवटी ब्रह्मांडही माझ्या पसाऱ्यासारखे

हे सर्वाधिक आवडले.

मिलिंद