कुठे संपला झिम्मा ताऱ्यांचा आकाशी ?
रंग उषेने व्योमावर शिंपडला नाही...
किती बोललो डोळ्यांने, ओठां-स्पर्शांने
शब्द निरोपाचा काही सापडला नाही...

या द्विपद्या विशेष आवडल्या!!