सुंदर....

एखादा माणूस आपल्या सवंगड्यांशी, आपल्या भवतालाशी जुळवून घेऊ शकत नसेल... त्यांच्यात त्याला मिसळता येणे शक्य होत नसेल...कारण, कदाचित त्याला ऐकू येत असलेल्या हाका या जगातील नसतीलच. त्या असतील त्याला(च) खुणावणाऱ्या कुठल्या तरी अज्ञात प्रदेशातील...!

तुमची कविता वाचली अन् थोर अमेरिकी तत्त्वज्ञ थोरो याचे या आशयाचे वचन आठवले.

छान आहे कविता. शुभेच्छा.