चैत्रेचैत सारख्या चित्रविचित्र नामधारकाचे अनुभव, अभिव्यक्ती आणि अनुमान अगदी आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांशी मिळतेजुळते आहे हे पाहून आश्चर्य वाटले.
आय. टी. मधले लोकही आपल्यासारखेच असावेत हा समजही त्यामुळे दृढमूल झाला.
शिवाय कलि(यु)ग ची वर्तणूक विक्षिप्त वाटणे हीही किती एकसारखी अनुभूती आहे.
आता सर्वसामान्यांप्रमाणे गोष्टीच्या तळाशी (उघडच असलेले) तात्पर्य ठळकपणे नमूद केलेले नाही हेच काय ते वेगळेपण.