मनोगतावर लघु गुरु लिहिण्याची सोपी सोय आहे. लघु दर्शवण्यासाठी त्या त्या अक्षरानंतर .l आणि गुरु दर्शवण्यासाठी त्या त्या अक्षरानंतर .g असा कळक्रम वापरावा
उदा.
फि̮रू̱न̮ व̱र्ष̮च̱क्र̮ हे̱ पु̮ढे̱ पु̮ढे̱च̮ जा̱त̮से̱
अशा प्रकारे वापर करावा.