थांब्याच्या बाकावर बसल्या 'दोन' बायका
काव काव काव काव काव काव काव
काळ्याशार गटारात डुक्कर आणि डुकरीण
त्यांची सदतीस पिल्ले खेळती धूळवडधूळवड
एकदा सर्व अरब फक्त उंटीण१ घेऊन पळाले
तेव्हा मध्यपूर्वेच्या वाळवंटात मोठे वादळ झाले
म्हणजे (हहपुवा) ३. एकंदर हे नवविडंबन भारीच हं.