दोन कावळे = सात बायका हे जे काही तुम्ही सुचवले आहे त्यावर एखाद्या प्रयोगशाळेत किंवा बसथांब्यावर किंवा कचेरीत शास्त्रीय संशोधन व्हायला हवे.  (कुणीतरी चित्रपट, लघपुट, माहितीपट काढायला हवा च्या धर्तीवर)