चौकसचाचा, जवळपास काहीच कळले नाही. पण ह्याचे विडंबन मात्र उत्तम होऊ शकते, असे वाटते. कुणीतरी मनावर घ्यायला हवे. (चित्रपट, लघुपट काढावा च्या धर्तीवर )