अगदी साधा सरळ आहे: दोन बायका थांब्यावर बोलत होत्या ते सात कावळे काव काव काव... असा कावकवाट करत होते असे वाटत होते. (कोण ते तिकडे म्हणतंय सात ही संख्या फार कमी आहे?)