गोष्ट खुपच छान.
आणि मला वाटते, मुलांपेक्षा मुलींच जास्त आपल्या श्रीमंतीचे / तथाकथित आधुनिकपणाचे अवडंबर माजवतात हे ही तितकेच खरे. मुलांचे प्रमाण कमी असते. असे अवडंबर चुकीचे असून समर्थनीय नाही.
दुसरे कारण असे असू शकेल की, त्यांना आजकाल फिगरची चिंता असते. आयुष्याच्या शेवटापर्यंत ही फिगरच त्यांना अनेक क्षेत्रात पुढे जाण्यास मदत करते. आजकाल कधी नव्हे एवढे या फिगरला महत्त्व आले आहे. त्यामुळे खाण्या-पिण्यात एकदम मुली मोजून मापून तोलून खातात.