चुकी कुणाचीही असो स्र्त्री ची किंवा पुरुशाची मला फक्त येकच गोश्त पटते की समजाच कल्याण करायच असल तर पाहिले तय कुटून्बाच कल्याण करव लागेल आणखी एक गोष्ट कुनिही मानुस पूर्ण पाने वयित असू शकत नही , तुम्ही आम्ही मिलुन त्यांचा विचार बद्लाव्न्याचा प्रयत्न नही का करू शकत ? प्रयत्न तर नक्की च करू शकतो न त्या मुलासाठी तरी.............का तुमच्या सोसायटी मधल्या एक पुरुष शि तुम्ही मैत्री नही करू शकत का ???????मैत्री जाल्यावर त्याला समजवु नाहि बघू शकत का? मुलाला प्रेम देण्यात त्याची आई होवून जनयत किती आनद आहे हे नाहि का सांगू शकत कदाचित यमुले त्या पुरुशाला जगण्याचा नवा अर्थ मिळेल ..........कदाचित हे बघून टी स्त्री ही बदलेल आणि टू मुल्गाही सुखाने जगेल. प्रयत्न फक्त प्रयत्न नाहि करू शकत का आपण ?मला माहित आहे ही गोष्ट अवघड आहे पं अशक्य नाहि. कामित कमी तुम्हाला या च तर समाधान मिळेल न की तुम्ही या पापा त सामिल नाहि ते कमी करायचा पर्यंत तुम्ही केला आहे........... बाकि तुमची इच्छा शेवटी तुम्हालाही तुमच आयुष्य आहे च .......................
सीमा