या शब्दांचे मला माहीत असलेले अर्थ -
घसारा - १. मरणापूर्वीची घरघर २. एखाद्या वस्तूच्या किंमतीत वापरामुळे होणारी झीज, तूट
चुकारा - १. खंडणीची चुकती. (जसा कापसाचा चुकारा)
धन्यवाद.
चित्तरंजन