क्षेमालिंगन म्हणजे इंग्रजीत ज्याला हग् म्हणतात तसे आलिंगन असावे.
दुवा क्र. १
मराठी शब्दांचे अर्थ पाहण्यासाठी जालावर ही सोय चांगली आहे. : मोल्सवर्थचा शब्दकोश
प्रशासक मनोगतावरूनच मोल्सवर्थशी संधान बांधता येईल काय?