जब्राट केसुकाका!
    - अहो, काय हे विसुनाना ? आधीच तरूण, सुंदर मुली केशाला "काका" म्हणून त्याचा तेजोभंग का काय म्हणतात ते जाता- येता करत असतातच. (तपोभंग करायला मात्र एकीलाही वेळ नसतो.) त्यामुळे केवढा डिप्रेस झालेला असतो हल्ली बिचारा. त्यात आता तुम्हीही त्याला 'केसुकाका' केलत! 'यू टू ब्रुटस ?'! 'दोस्त, दोस्त ना रहा...'हेच खरं.