चुकी कुणाचीही असो सरातरी ची किंवा पुरुषाची मला फक्त येकच गोष्ट पटते की समजाच कल्याण करायचं असलं तर पाहिले त्या कुटुंबाचा कल्याण करव लागेल आणखी एक गोष्ट कुणीही माणूस पूर्ण पाने वाईट असू शकत नही , तुम्ही आम्ही मिलुन त्यांचा विचार बदलवण्याचा प्रयत्न नही का करू शकत ? प्रयत्न तर नक्की चं करू शकतो न त्या मुलासाठी तरी.............का तुमच्या सोसायटी मधल्या एक पुरुष शि तुम्ही मैत्री नही करू शकत का ???????मैत्री झाल्यावर त्याला समजवू नाही बघू शकत का? मुलाला प्रेम देण्यात त्याची आई होवून जाण्यात किती आनंद आहे हे नाही का सांगू शकत कदाचित यमुले त्या पुरुषाला जगण्याचा नवा अर्थ मिळेल ..........कदाचित हे बघून टी स्त्री ही बदलेल आणि टू मुलगाही सुखाने जगेल. प्रयत्न फक्त प्रयत्न नाही करू शकत का आपण ?मला माहीत आहे ही गोष्ट अवघड आहे पं अशक्य नाही. कमीत कमी तुम्हाला या चं तर समाधान मिळेल न की तुम्ही या पापा त सामील नाही ते कमी करायचा पर्यंत तुम्ही केला आहे........... बाकी तुमची इच्छा शेवटी तुम्हालाही तुमचं आयुष्य आहे च .......................
अजूनही शुद्धीचित्सकात सुधारणा हवी असे नाही का वाटत प्रशासक ? !