मी "मनोगत" ची आजच सदस्य झाले आहे. आणि आपला लेख वाचनात आला. खरतर २००५ मधल्या लिखाणाला खूपच उशिरा उत्तर देते आहे; पण राहवल  नाही. तुम्ही छान लिहिल आहे यात वादच नाही, पण वाचून आश्चर्य वाटल. माझ्या जर्मनीमधल्या गेल्या एक वर्षाच्या वास्तव्यात मला mismanagement चा असा अनुभव कधीच आला नाही. उलट माझे सगळे अनुभव खूपच चान्ग्ले आहेत. असो. लेखाबद्दल धन्यवाद.