अजून जागा झाला नाही पहाटवारा
दवस्पर्शाने देह कळीचा खुलला नाही...
किती बोललो डोळ्यांनी, ओठां-स्पर्शांनी
शब्द निरोपाचा काही सापडला नाही... फार आवडले.