फक्त ठेवले नावा पुरते
नाते मी विस्कटले नाही

शब्द आणले उधार थोडे
दुःख तरी पण नटले नाही

तुझे एवढे कर्ज उरावर
या श्वासांनी फिटले नाही

तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये
व्यसन कधी मग सुटले नाही... हे शेर आवडले.

(पाश तरी पण तुटले नाही असे व्याकरणदृष्ट्या यायला हवे... दुसरे काही, म्हणजे बंधन वापरले तर? अर्थात बंधनात तो परिणाम येत नाहिये... )

... अजब