"राज ठाकरे" यांच्या विचारांचा हा विजय आहे. राज ठाकरे यांनी या विषयाला वाचा फोडली नसती तर, या सारखे निर्णय सरकारने घेतले गेलेच नसते. असो नाईलाजाने का होईना हा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला.
पण पण उद्या महाराश्ट्राचा मुख्यमंत्री कोणी अमराठी माणुस झाला तर हा निर्णय बदलू शकतो.