आपल्या प्रिय महाराष्ट्रा चे  कौतुक करायला पाहिजे .

उत्तरेतिल राज्ये उदा.  बिहार , मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश आणि राजस्थान , ज्याना बिमारू राज्ये म्हणून ओळखले जाते ,त्यांच्या पेक्षा आपल्या राज्यात बरिच बरी अवस्था आहे .

अर्थात ज्या इछुकाना अश्या सवारिचा आनंद लुटायचा आहे , त्यानी  ग्रामिण भागातिल प्रायव्हेट जीप मधून प्रवास करून

बघावा.

जय महाराष्ट्र .

पुणेरी जोशी .